श्री समर्थ ग्रामिण बि. शेती सहकारी पतसंस्था मर्या.

मुख्य कार्यालय -मु. पो. चिंबळी फाटा( कुरुळी) ता.खेड ,जि.पुणे ४१०५०१

शाखा : चिंबळी फाटा - ७०३८०७९२९३ | खालुंब्रे - ८८०५२६५१५३ | निघोजे - ७७६८०७९२९३ | सोळू - ९९७०७८२०९६ | नाणेकरवाडी - ८३८०९३९२९३ | चऱ्होली बुद्रूक - ८२३७६७२०९६

मुदत ठेव कालावधी व्याजदर
३० दिवस ते ९० दिवस ५.००%
९१ दिवस ते १८० दिवस ६.००%
१८१ दिवस ते ३६५ दिवस ७.००%
१३ महिने ते २४ महिने ८.००%
२५ महिन्याच्या पुढे ९.००%
बचत ठेव ४.००%
दैनंदीन ठेव ६.००%
आवर्तक ठेव १०.००%